Saturday, August 11, 2018
तरुण पिढीवरील ताण
आपल्या एक गोष्ट लक्षात येते का बघा ?
पुष्कळ वेळेला नव्या पिढीला दोष दिला जातो . की आताची पिढी बिघडली आहे . तरुण पिढी ही अशीच आहे . पण खर बघितलं तर यामध्ये बऱ्याच अंशी दोष हा आजकालच्या पालकांचा सुद्धा आहे . नवीन पिढी हे आजच्या समजाच चित्र आहे . आई आणि वडील यांनी मुलांवर प्रेमच केलय ,पण तेही चुकीच्या पद्धतीतुन . आणि दृष्टिकोनातून .
तुम्हाला ती कान चावलेल्या मुलाची गोष्ट लक्षात आहे ? त्यामध्ये त्या मुलाने आईला दोष दिला ,की तू मला लहानपणीच पहिल्या चोरीच्या वेळीच का सावरलं नाहीस . आपण पालक या मुलांना सर्व काही विनासायास देत जात आहोत , त्यामुळे या मुलांना त्यांच्या शक्तीचा वापर कसा केला पाहिजे याची सुद्धा कल्पना नसते .मुख्य म्हणजे या मुलांना व्यवस्थित समजून घेऊन त्यांना ती काम करण्याची संधी दिली पाहिजे.
आणि आजकालच्या स्पर्धयेच्या युगात त्यांच्या वर बराच ताण आहे . यामध्ये जर आपण त्यांना समजून न घेता त्यांना दुसऱ्या मुलाबरोबर कॅम्पेअर केलं तर , मुलं सुद्धा चिडचिडी होतात . त्यांना विश्वासात घेऊनच त्यांना व्यवस्थित धडे देणं ही आताच्या काळातील गरज आहे
2 चढाओढीचे युग
3 नियमांचा ताण
4 आयडियाज आणि लिबर्टी
5 जनरेशन गॅप
6 संधी एक्स्चेंज ऑफ कल्चर
7 लग्नाच वाढत वय
8 राग आणि अहंकार
9अर्थशास्त्रीय लोभ>
Subscribe to:
Post Comments (Atom)
डिजिटल इनकम मधून घरबसल्या पैसे मिळवा
इचलकरंजी येथील श्री कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये डिजिटल इनकम हा 3 दिवसांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाला.यामध्ये मनोज गुप्ता यांनी घरी बसू...
-
आपल्या एक गोष्ट लक्षात येते का बघा ? पुष्कळ वेळेला नव्या पिढीला दोष दिला जातो . की आताची पिढी बिघडली आहे . तरुण पिढी ही अशीच आहे . पण खर बघ...
-
स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटर च्या माध्यमातून घरी बसून डिजिटल इनकम मिळवा आणि तेही अनलिमिटेड । ना वयाची अट , ना शिक्षणाची अट कोणत्याही श...
-
पहिल्या वेळी कोणतही पुस्तक वाचल की ,ते आपण फक्त वाचत जातो .दुसऱ्या वेळी आपण परत ज्यावेळी वाचन करतो ,त्यावेळी आपल्याला ते अधिक समजले जाते...
Nice msg
ReplyDeletenice mam
ReplyDelete