Tuesday, August 21, 2018
डिजिटल इनकम मधून घरबसल्या पैसे मिळवा
इचलकरंजी येथील श्री कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये डिजिटल इनकम हा 3 दिवसांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाला.यामध्ये मनोज गुप्ता यांनी घरी बसून स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटर या माध्यमातून ( व्हाट्स अप ,फेस बुक,गूगल ) अनलिमिटेड पैसे कसे कमवू शकतो याचे प्रशिक्षण दिले. शिवाय ते प्रॅक्टिकल मधून दाखवल्यामुळे सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना ते व्यवस्थित लक्ष्यात आल्या.
या तीन दिवसांच्या वर्कशॉप नंतर विद्यार्थ्यांना त्याचे सर्टिफिकेट देण्यात आले.आणि या शिक्षणाचा वापर पैसे कामावण्याकरिता कशा पद्धतीतून कराल आणि त्यामध्ये इन्स्टिट्यूट त्यांना कशी मदत करेल याचे मार्गदशन श्री संदीप कल्याणकर सर यांनी केले.आणि त्याचा समारोप आणि आभार सोनल खंजिरे मॅडम यांनी व्यक्त केले.
अशा पद्धतीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ची आवश्यकता ही काळाजी गरजच आहे ती या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे .श्री कॉम्प्युटर एज्युकेशन ने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या इचलकरंजी मध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलाय . तर याचा फायदा इचलकरंजी मधल्या प्रत्येक नागरिकाने घ्यावा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
डिजिटल इनकम मधून घरबसल्या पैसे मिळवा
इचलकरंजी येथील श्री कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये डिजिटल इनकम हा 3 दिवसांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाला.यामध्ये मनोज गुप्ता यांनी घरी बसू...
-
आपल्या एक गोष्ट लक्षात येते का बघा ? पुष्कळ वेळेला नव्या पिढीला दोष दिला जातो . की आताची पिढी बिघडली आहे . तरुण पिढी ही अशीच आहे . पण खर बघ...
-
स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटर च्या माध्यमातून घरी बसून डिजिटल इनकम मिळवा आणि तेही अनलिमिटेड । ना वयाची अट , ना शिक्षणाची अट कोणत्याही श...
-
पहिल्या वेळी कोणतही पुस्तक वाचल की ,ते आपण फक्त वाचत जातो .दुसऱ्या वेळी आपण परत ज्यावेळी वाचन करतो ,त्यावेळी आपल्याला ते अधिक समजले जाते...
Nice Activity... congratulations... it's highly useful to those who wants to earn money..
ReplyDelete