Tuesday, August 21, 2018

डिजिटल इनकम मधून घरबसल्या पैसे मिळवा

इचलकरंजी येथील श्री कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये डिजिटल इनकम हा 3 दिवसांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाला.यामध्ये मनोज गुप्ता यांनी घरी बसून स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटर या माध्यमातून ( व्हाट्स अप ,फेस बुक,गूगल ) अनलिमिटेड पैसे कसे कमवू शकतो याचे प्रशिक्षण दिले. शिवाय ते प्रॅक्टिकल मधून दाखवल्यामुळे सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना ते व्यवस्थित लक्ष्यात आल्या. या तीन दिवसांच्या वर्कशॉप नंतर विद्यार्थ्यांना त्याचे सर्टिफिकेट देण्यात आले.आणि या शिक्षणाचा वापर पैसे कामावण्याकरिता कशा पद्धतीतून कराल आणि त्यामध्ये इन्स्टिट्यूट त्यांना कशी मदत करेल याचे मार्गदशन श्री संदीप कल्याणकर सर यांनी केले.आणि त्याचा समारोप आणि आभार सोनल खंजिरे मॅडम यांनी व्यक्त केले. अशा पद्धतीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म ची आवश्यकता ही काळाजी गरजच आहे ती या संस्थेने उपलब्ध करून दिली आहे .श्री कॉम्प्युटर एज्युकेशन ने एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या इचलकरंजी मध्ये पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलाय . तर याचा फायदा इचलकरंजी मधल्या प्रत्येक नागरिकाने घ्यावा.

Saturday, August 11, 2018

तरुण पिढीवरील ताण

आपल्या एक गोष्ट लक्षात येते का बघा ? पुष्कळ वेळेला नव्या पिढीला दोष दिला जातो . की आताची पिढी बिघडली आहे . तरुण पिढी ही अशीच आहे . पण खर बघितलं तर यामध्ये बऱ्याच अंशी दोष हा आजकालच्या पालकांचा सुद्धा आहे . नवीन पिढी हे आजच्या समजाच चित्र आहे . आई आणि वडील यांनी मुलांवर प्रेमच केलय ,पण तेही चुकीच्या पद्धतीतुन . आणि दृष्टिकोनातून . तुम्हाला ती कान चावलेल्या मुलाची गोष्ट लक्षात आहे ? त्यामध्ये त्या मुलाने आईला दोष दिला ,की तू मला लहानपणीच पहिल्या चोरीच्या वेळीच का सावरलं नाहीस . आपण पालक या मुलांना सर्व काही विनासायास देत जात आहोत , त्यामुळे या मुलांना त्यांच्या शक्तीचा वापर कसा केला पाहिजे याची सुद्धा कल्पना नसते .मुख्य म्हणजे या मुलांना व्यवस्थित समजून घेऊन त्यांना ती काम करण्याची संधी दिली पाहिजे. आणि आजकालच्या स्पर्धयेच्या युगात त्यांच्या वर बराच ताण आहे . यामध्ये जर आपण त्यांना समजून न घेता त्यांना दुसऱ्या मुलाबरोबर कॅम्पेअर केलं तर , मुलं सुद्धा चिडचिडी होतात . त्यांना विश्वासात घेऊनच त्यांना व्यवस्थित धडे देणं ही आताच्या काळातील गरज आहे 2 चढाओढीचे युग 3 नियमांचा ताण 4 आयडियाज आणि लिबर्टी 5 जनरेशन गॅप 6 संधी एक्स्चेंज ऑफ कल्चर 7 लग्नाच वाढत वय 8 राग आणि अहंकार 9अर्थशास्त्रीय लोभ>

Tuesday, August 7, 2018

पुन्हा पुन्हा वाचण्याचे महत्व

   पहिल्या वेळी कोणतही पुस्तक वाचल की ,ते आपण फक्त वाचत जातो .दुसऱ्या वेळी आपण परत ज्यावेळी वाचन करतो ,त्यावेळी आपल्याला ते अधिक समजले जाते ,आणि आपण ज्यावेळी तिसऱ्या वेळेला वाचतो त्यावेळी त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि आपला सखोल अभ्यास होतो ,आणि असे केल्याने आपले ज्ञान विस्तारत जाते . 

DIGITAL INCOME

  • स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटर च्या माध्यमातून घरी बसून डिजिटल इनकम मिळवा आणि तेही अनलिमिटेड ।
  • ना वयाची अट , ना शिक्षणाची अट 
  • कोणत्याही शाखेचा विद्यार्थी 

डिजिटल इनकम मधून घरबसल्या पैसे मिळवा

इचलकरंजी येथील श्री कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये डिजिटल इनकम हा 3 दिवसांचा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण झाला.यामध्ये मनोज गुप्ता यांनी घरी बसू...